नागपूर शहर: धक्कादायक ,प्रेयसी सोबत वाद आणि युवकाने उचलले टोकाचे पाऊल : अरुण क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी 13 मे ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,लकडगंज परिसरातील दानागंज स्वीपर कॉलनीमध्ये एका २० वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आयुष अमर वामन असे मृत तरुणाचे नाव असून, त्याने आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून तिच्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे.