अर्धापूर तालुक्यातील जि. परिषद शाळा देऊब येथे स्टोअर रूममध्ये एक शिक्षक झोपा काढत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता या अनुषंगाने अर्धापूर पंचायत समिती येथील गटशिक्षणाधिकारी गोडबोले आजरोजी दुपारी 2 च्या सुमारास शिक्षक झोप काढत असल्याच्या अनुषंगाने सविस्तर अशी माहिती देत झालेल्या घटनेबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.