घनसावंगी: घनसांगी चे माजी आमदार राजेश टोपेंनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त केलं अभिवादन...
आज दिनाक 14 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनतांगी चे माजी आमदार राजेश टोपेंनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन केलंय. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. जालन्यात सुद्धा आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी जालना शहरातील मस्तगड येथे गर्दी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब