मोर्शी: पाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न, मोर्शी तहसील कार्यालयाचे आयोजन
आज दिनांक 29 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता पासून तहसील कार्यालय मोर्शी यांचे वतीने पाळा येथे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी व सर्व विभाग या शिबिरात सहभागी होऊन नागरिकांच्या त्या त्या विभागातील प्रलंबित समस्या या शिबिरातून सोडवून देण्यात आल्या. याप्रसंगी भाजपा अमरावती जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, व नायब तहसीलदार चारुदत्त पाटील यांनी दिलेली माहिती