जालना: भाजपकडून विरोधी पक्षनेत्यावर अन्याय?
भाजपच्या गटनेत्यासह चार सभापतींना केबिन; मात्र शिवसेनेला ठेंगा
केबिन न मिळाल्यास वि
Jalna, Jalna | Mar 29, 2026 आज दिनांक 29 मार्च रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेत सभापतींची निवड होऊनही त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र केबिन उपलब्ध नसल्याने गेल्या काही दिवसांपासून नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. केबिनच्या मागणीसाठी सभापतींचा संघर्ष सुरू असतानाच अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी आज सत्ताधारी भाजपच्या गटनेत्यासह चार सभापतींना केबिन उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्यांना अद्याप केबिन मिळालेली नसल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. केबिन देण्य