जळगाव: जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिकांत अर्ज छाननीला वेग*नशिराबाद येथेही वेग
जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून कालपर्यंत एकूण 3,771 उमेदवारांनी नगरसेवक व नगराध्यक्ष पदांसाठी नामांकन अर्ज दाखल करत या निवडणुकीत रिंगणात सहभाग नोंदवला आहे. मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केल्यानंतर आज अर्ज छाननीच्या प्रक्रियेला युद्धपातळीवर सुरूवात झाली नशिराबाद येथे आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता झाली