स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात ९८ हजारावर नागरिकांना लाभ
7.8k views | Gondia, Maharashtra | Oct 2, 2025 स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आतापर्यन्त गोंदिया जिल्ह्यात ९८ हजारावर नागरिकांनी लाभ घेतला असून त्या करिता सार्वजनिक आरोग्य विभाग गोंदिया मार्फत आरोग्य सेवा दिल्या जात आहे