शिरपूर: शिरपूर साखर कारखान्याचा बॉयलर मंगळवारी पेटण्याचा सोहळा उत्साहात पार पडला
Shirpur, Dhule | Oct 20, 2026 शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा काही वर्षांनंतर बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा झाला. आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले. माँ रेवा शुगरकडे भाड्यात देण्यात आलेल्या कारखान्याची गळीत हंगामासाठी तयारी सुरू.