चोहटटा बाजार येथे ग्राम करतवाडी रोडवर टिपु सुलतान चौक येथे सापळा रचुन नाकबंदी केली असता शाम भाष्कर सुरतकार वय ३५ वर्ष रा.रेल ता. अकोट जि अकोला याच्या ताब्यातुन शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखु जन्य गुटख्याच्या एकुण ४२,३४० रूचा मुद्देमाल व एक यामाहा कंपनिची दुचाकी मो सा क एम एच ३० W ५५७५ की अंदाजे ६५,००० रू असा एकुण १०७,३४०/-रू वा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली