जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढला असेल छत्रपती शिवाजी महाराज नगरातील लीलाबाई शिंदे या महिलेस कुत्र्यांनी चावा घेत जखमी केले आहे. त्वरित या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिक यांच्यातर्फे करण्यात आली असून ही माहिती आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.