Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: ताजबागमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचा बोजवारा; १५० हून अधिक तक्रारी प्रलंबित, नगरसेवक स्वतः उतरले चेंबर मध्ये

Nagpur Urban, Nagpur | Jun 24, 2026
ताजाबाग परिसरात सांडपाणी वाहिनी तुंबण्याच्या समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे. स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे हाल होत असून, ऑनलाइन पोर्टलवर नोंदवलेल्या १५० हून अधिक तक्रारी अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.

MORE NEWS