जालना: प्रभाग क्रमांक १० मध्ये विकासकामाला सुरुवात; पावसाळी पाण्याचा प्रश्न सुटणार..
नगरसेविका फरहाना सय्यद रहीम यांच्या पाठपु
Jalna, Jalna | Sep 28, 2026 प्रभाग क्रमांक १० मध्ये विकासकामाला सुरुवात; पावसाळी पाण्याचा प्रश्न सुटणार.. नगरसेविका फरहाना सय्यद रहीम यांच्या पाठपुराव्याला यश; २५ लाखांच्या निधीतून नाल्याचे आरसीसी बांधकाम सुरू.. आज दिनांक 28 सोमवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणाऱ्या पावसाळी पाण्याच्या समस्येवर अखेर ठोस उपाययोजना सुरू झाली आहे. नगरसेविका फरहाना सय्यद रहीम यांच्या पुढाकाराने सुमारे २५ लाख रुपयांच्या कामातून जु