Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

आमगाव येथे महिलेवर वाघाचा हल्ला, मुलाने प्रसंगावधान राखत वाचवला आईचा प्राण एक एप्रिलची घटना

Sakoli, Bhandara | Apr 1, 2026
बाम्पेवाडा परिसरात वाघाने तिसऱ्यांदा केला हल्ला साकोली तालुक्यातील आमगाव बुज येथील रहिवासी असणार्या महिला छाया सुधाकर मुंगमोडे वय 53 या शेतामध्ये काड्या जमा करत असताना वाघाने अचानक मागेहून तिच्यावर हल्ला केला आणि मानेला आणि कानाला जखमी केले त्यांचा सतरा वर्षीय मुलगा तन्मय यांनीआरडाओरड करित वाघाच्या मागे धावल्याने वाघाने छाया यांना सोडून तो पळून गेला त्यामुळे त्यांचा जीव वाचला असला तरी छाया या गंभीर जखमी झाल्याने त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथे सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे

MORE NEWS

आमगाव येथे महिलेवर वाघाचा हल्ला, मुलाने प्रसंगावधान राखत वाचवला आईचा प्राण एक एप्रिलची घटना - Sakoli News