जळगाव: आमदार सुरेश भोळे यांचे यांचे कट्टर विरोधक असलेले सुनील महाजन यांनी केले स्वागत. राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
आमदार सुरेश भोळे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे सुनील महाजन यांनी आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये स्वागत केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे