हवेली: उरुळी कांचन येथे पुणे सोलापूर महामार्गावर चार चाकी व कंटेनरचा भीषण अपघात
Haveli, Pune | Sep 15, 2025 उरुळी कांचन येथे पुणे सोलापूर महामार्गावर चार चाकीचा भीषण अपघात झाला. यावेळी चारचाकी कंटेनरला पाठीमागून जोरदार पणे जाऊन धडकली. यावेळी चार चाकी पुर्ण पणे कंटेनर खाली गेली होती. चार चाकीचा अक्षरस: चेंदामेंदा झाला होता.