लातूर :दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा उत्सव. या उत्सवात लातूर शहर अक्षरशः उजळून निघाले आहे. शहरातील ऐतिहासिक बाजारपेठ, गजबजलेले चौक आणि लातूरचे आराध्य दैवत गंजगोलाई देवीचे मंदिर या परिसरात झालेल्या लाईटच्या सजावटीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
लातूर: लाईटच्या झगमगाटात लातूर शहर उजळले! गंजगोलाईसह बाजारपेठेतील रोषणाईने नागरिक मंत्रमुग्ध; फोटो सोशल मीडियावर व्हायरल - Latur News