विक्रोळी पुर्व मध्ये बंद अवस्थेत असलेले इलेक्ट्रिक पोल माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी चालू करून घेतले
विक्रोळी पुर्व मध्ये बंद अवस्थेत असलेले इलेक्ट्रिक पोल माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी चालू करून घेतले विक्रोळी पुर्व कन्नमवार नगर व टागोर नगर विभागातील रस्त्यालगतचे स्ट्रीट लाईट पोलवरील नादुरुस्त व बंद अवस्थेत होते त्यामुळे सदर ठिकाणी अंधार होत असल्यामुळे आज बुधवार दिनांक ३१ जानेवारी रोजी माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी अदानी कर्मचाऱ्यांकडून बंद असलेले दिवे स्ट्रीट पोल चालु करुन घेतली.