विक्रोळी पुर्व टागोर मध्ये लादीकरणाच्या कामाचा माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
विक्रोळी पुर्व टागोर मध्ये लादीकरणाच्या कामाचा माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्या हस्ते शुभारंभ विक्रोळी पुर्व टागोर नगर येथील जनसेवक चाळ शिवशक्ती रहिवाशी संघ येथे शिवसेना पदाधिकारी राजेश सोनावळे यांच्या प्रयत्नाने विभागातील पायवाट, लादीकरणाच्या कामाचा माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्या हस्ते आज सोमवार दिनांक २९ जानेवारी रोजी श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक महिला पदाधिकारी उपस्थित होते.