विक्रोळी पुर्व टागोर नगर मध्ये पाण्याची पाईपलाईन लिकेज पाणी रस्त्यावर वाया
विक्रोळी पुर्व टागोर नगर मध्ये पाण्याची पाईपलाईन लिकेज पाणी रस्त्यावर वाया आज सोमवार दि.२९ जानेवारी रोजी संगम स्टोअर, रमाकांत देशमुख मार्ग, टागोर नगर, विक्रोळी पूर्व येथे २५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून जल गळती सुरू होती त्यामुळे रस्त्यावर पाणी वाया जात होते ही जल गळती दुरूस्त करण्याचे काम म्हाडा मार्फत करण्यात आली