विक्रोळी पश्चिम येथे हर घर नल योजने अंतर्गत खासदार मनोज कोटक यांनी नारळ फोडला
विक्रोळी पश्चिम येथे हर घर नल योजने अंतर्गत खासदार मनोज कोटक यांनी नारळ फोडला हर घर नल योजने अंतर्गत आज सोमवार दि. २९ जानेवारी रोजी विक्रोळी पश्चिम सुर्यनगर रहिवाशी संघ येथे खासदार मनोज कोटक यांच्या शुभहस्ते नारळ फोडण्यात आला यावेळी विभागातील नागरिक तसेच भाजप महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते