दहिसर येथे आमदार मनीषा चौधरी यांनी विविध कामांचा शुभारंभ केला
दहिसर येथे आमदार मनीषा चौधरी यांनी विविध कामांचा शुभारंभ केला आज सोमवार दिनांक २९ जानेवारी रोजी दहिसर विधानसभा मतदार संघात वॉर्ड क्रमांक ०७ साई कृपा चाळ, रामचंद्र पावसकर रोड, दहिसर गावठाण येथे गटार लाईन, चेंबर बनवणे तसेच लादीकरण कामाचा शुभारंभ आमदार मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या संदर्भात स्थानिकांनी मागणी केली असता आज या कामाला सुरवात करण्यात आली. यावेळी उत्तर मुंबई महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष योगिता पाटील, उपाध्यक्ष हेमंत पाटील, वॉर्ड अध्यक्ष गिरीश खराडे, महामंत्री अजय गा