ठाणे: महाराष्ट्रातील बळीराजाला बळ मिळावे यासाठी पाचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात एक ऑक्टोबरला होणार महाआरती
Thane, Thane | Sep 30, 2025 महाराष्ट्रात पाऊस पडला त्यामुळे अनेक भागांचे स्मशान झाले आहे. अनेकांचे संसार वाहून गेले तर अनेकांची मुलं, गुरं डोरं, तर अनेकांचे उभे पिक वाहून गेले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. बळीराजाला पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळावे यासाठी ठाण्याच्या पाचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात उद्या एक ऑक्टोबरला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने महाआरती महाआरती करण्यात येणार असून देवीला साकडे घालण्यात येणार आहे.त्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल