पारशिवनी: कन्हान-पिपरी नगर परिषद प्रशासन सतर्क
पाणी टंचाई निवारणासाठी अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी
पारशिवनी तालुका तील कन्हान-पिपरी नगर परिषद प्रशासन सतर्क पाणी टंचाई निवारणासाठी नगर परिषद मुख्य अधिकारि, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, नगर सेवक,अधिकाऱ्यांची व अभियंता यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्ती करिता निर्देश दिले.