Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: कळमना पोलिसांची धडक कारवाई; ८० हजारांचा गांजासह दोघे जेरबंद: प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ​

Nagpur Urban, Nagpur | Jun 20, 2026
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 20 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपूर शहर पोलीस दलाच्या 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत कळमना पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई केली आहे. कळमना मार्केट परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ४ किलो १६८ ग्रॅम गांजासह १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे

MORE NEWS

नागपूर शहर: कळमना पोलिसांची धडक कारवाई; ८० हजारांचा गांजासह दोघे जेरबंद: प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ​ - Nagpur Urban News