Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

कारंजा: जिल्हास्तरीय स्पर्धेत मेटहिरजी येथील जिल्हा परिषद शाळेने जिंकली चॅम्पियनशिप ट्रॉफी.. खासदार अमर काळे यांनी केले अभिनंदन.

Karanja, Wardha | Jan 19, 2026
वर्धा येथे तीन दिवसीय झालेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत कारंजा तालुक्यामधील मेट (हिरजी) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील मुलांनी चारही संघात लंगडी आणि 100 (मीटर) धाव स्पर्धेमध्ये मध्ये प्रथम क्रमांक मिळविला . मेट (हिरजी)या गावाला चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकून आणली.. सर्व चीमुक ल्यांचे व शिक्षक यांचे खासदार अमर काळे यांनी हार्दिक अभिनंदन केले..