राबोडी येथून आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का बसला आहे. राबोडी येथील जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक मोजम खान यांनी आज दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी 5च्या सुमारास अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी अजित पवार गटाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी त्यांचे पक्षात स्वागत केलं.