जालना: जालना जिल्ह्यात मागील 9 महिन्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तब्बल 1 हजार 70 कारवाया..
14 कोटी 73 लाख 9 हजार 731 रु
Jalna, Jalna | Oct 18, 2026 जालना जिल्ह्यात मागील 9 महिन्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तब्बल 1 हजार 70 कारवाया.. 14 कोटी 73 लाख 9 हजार 731 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 18 रविवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. मागील 9 महिन्यांच्या काळात विभागाने तब्बल 1 हजार 70 कारवाया केल्या आहेत. या कारवाईदरम्यान 1 हजार 54 जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी दोन किंवा तीन गुन्हे दाखल असलेल्या 50 जणांकडू