सेलू: ऑटो चालकाने महिलेवर हात उचलीत दिली मारण्याची धमकी; केळझर येथील घटना, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 9, 2024 महिलेच्या अंगावर धावून जात एका व्यक्तीने मारण्याची धमकी दिल्या घटना केळझर येथे ता. 9 बुधवारी सकाळी 11 वाजता घडली. याप्रकरणी सौ. सोनम कैलास चंदनखेडे वय 32 रा. केळझर यांनी राहुल रामराव काळे रा. केळझर याचे विरुद्ध आज बुधवारी दुपारी 4 वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.