Public App Logo
Jansamasya
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
No video available

सेलू: बोथली येथे शेतात काम करतांना सर्पदंश झालेल्या महिलेचा सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू; सेलू पोलिसांत मर्ग दाखल

Seloo, Wardha | Oct 7, 2024
शेतात सोयाबीनची कापणी करीत असलेल्या महिलेला विषारी सापाचा दंश झाल्याची घटना ता. 6 रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास तालुक्यातील मौजा बोथली शिवारात योगेश जिकार यांचे शेतात घडली. नंदाबाई गोविंदराव सिराम वय 60 वर्ष रा. रिधोरा असे सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव असून आज ता. 7 सोमवारी सकाळी 6 वाजता उपचारादरम्यान त्यांचा सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी सेलू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.