साक्री: पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीत माघारीनंतर नगराध्यक्ष पदासाठी ४ तर नगरसेवक पदासाठी ७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Sakri, Dhule | Nov 21, 2025 पिंपळनेर नगर परिषदेसाठी यंदा प्रथमच निवडणूक होत आहे.त्यामुळे आपलाच झेंडा फडकविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची यादी शेकडोपार झाली होती.दरम्यान दिग्गजांना धक्का देत ऐनवेळी पक्षांतर केलेल्या अनेक नवख्या उमेदवारांना नगर परिषद निवडणुकीत संधी देऊन प्रमुख दावेदारांचे तिकीट कापले गेले.अनेकांनी वेगळी चूल मांडून निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविण्याचा निर्धार केला. तर तिकीट वाटपाच्या नाट्यमय घडामोडींबाबत इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नगराध्यक्ष पदासाठी एकूण १२ प्राप्त झाले होते त्या