हिंगोली: मुंबई येथील बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास आमदार संतोष बांगर यांनी दिला जाहीर पाठिंबा
हिंगोली शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्याआंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी मी या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत असल्याचे देखील आमदार संतोष दादा बांगर यांनी सांगितले आहे अशी माहिती आज दिनांक 15 ऑक्टोंबर वार बुधवार रोजी दुपारी एक वाजता प्राप्त झाली आहे