अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीतील सुपर हॉस्पिटल, अमरावती येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांचा पार्किंग मधून 35,000 रुपये किंमतीची मोटर सायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुपर हॉस्पिटलमध्ये फिर्यादी अमरसिंग श्रावण राठोड वय ४० वर्ष हे भरती असलेल्या मित्राला बघण्यासाठी गेले होते परत आल्यानंतर त्यांना पार्किंगच्या शेड मध्ये त्यांची मोटर सायकल......