घनसावंगी: येत्या 16 तारखेला मनोज जरांगे पाटील आंदोलनाची घोषणा करणार
खुप मोठं आंदोलन या राज्यात उभं करणार- जरांगे
येत्या 16 तारखेला मनोज जरांगे पाटील आंदोलनाची घोषणा करणार खुप मोठं आंदोलन या राज्यात उभं करणार- जरांगे मराठा आरक्षणासह कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी जरांगे पुन्हा आंदोलन करणार आज दिनांक 8 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा आंदोलक मनोज जरांगे येत्या 16 तारखेला आंदोलनाची घोषणा करणार आहे... हैदराबाद गॅजेटियरचा जीआर निघाल्यानंतरही राज्य सरकार कुणबी प्रमाणपत्र वाटप करत नाहीये.. वाटप केलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना व्हॅलेडिटी दिली जात नाही या