उल्हासनगर: उल्हासनगर सुभाष टेकडीमध्ये गर्दुल्ल्यांनी गाड्यांची तोडफोड, सीसीटीव्हीमध्ये कैद घटना
उल्हासनगर सुभाष टेकडी परिसरात गर्दुल्ल्यांनी मध्यरात्री गाड्यांची तोडफोड केली. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून रहिवाशांनी कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांच्या तपासाची प्रक्रिया सुरू आहे.