फुलंब्री: लोग नांद्रा येथे लाडक्या बहिणीची मोफत केवायसी कॅम्पचे आयोजन
फुलंब्री तालुक्यातील लोहगड नांद्रा येथील लाडक्या बहिणीसाठी मोफत एक केवायसी कॅम्पचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यासाठी न्यानेश्वर गायकवाड या तरुणाने पुढाकार घेऊन या कॅम्पच्या आयोजन केले