अंबड: रंगरंगोटी काम करणाऱ्या तरुणाचा विजेचा करंट लागून दुर्दैवी अंत
Ambad, Jalna | Apr 1, 2026 *रंगरंगोटी काम करणाऱ्या तरुणाचा विजेचा करंट लागून दुर्दैवी अंत* अंबड पाचोड रोड वरील शिरनेर येथील घटना.. मयत तरुणाचे नाव शुभम गणेश मुर्तडकर.. जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे शिरनेर येथे एक दुर्दैवी घटना घडली असून यात रंगरंगोटी काम करणाऱ्या एका तरुणाला उच्च दाबाच्या विजेचा करंट लागून दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना आज दिनांक 1एप्रिल 2026 रोजी सकाळी 11ते 11:30 वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुणाचे नाव शुभम गणेश मुर्तडकर असे असून तो अंबड शहरातील इंदिरा नगर येथील रहिवाशी होता. घटना घडल्या नं