Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: नागपुरात तडीपार गुन्हेगाराला अटक; जुना भंडारा रोडवर कारवाई: अमित देशमुख पोलीस उपनिरीक्षक ​

Nagpur Urban, Nagpur | Jun 29, 2026
गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख यांनी 29 जूनला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपूर गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने एका तडीपार गुन्हेगाराला घातक शस्त्रासह जेरबंद केले आहे. जुना भंडारा रोड परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना हा आरोपी सापडला. ​मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अक्षय उर्फ बल्ली संजय समुद्र असे आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख यांनी दिली आहे.