Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पनवेल: नवी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेला कत्तलखान्यांचा विळखा

Panvel, Raigad | Apr 3, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी उड्डाणे सुरू होऊन 100 दिवस उलटले तरी हवाई सुरक्षेचा प्रश्न अद्याप ऐरणीवरच आहे. विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या 3 किमी अंतरावर असलेल्या उलवे परिसरात आजही उघड्यावर बकऱ्या आणि कोंबड्यांची कत्तल सुरू असल्याने बर्ड हिटचा (पक्षी धडक) धोका गंभीर झाला आहे. प्रशासनाच्या कागदोपत्री कारवाया आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी दरी असल्याचे ताशेरे पर्यावरण कार्यकर्त्यांनी ओढले आहेत.