हवेली: अखेर नागरिकांच्या उपोषणाची दखल घेत वाघोली येथील बकोरी रस्त्याची पीएमआरडीएचे अधिकाऱ्यांनी केली पाहणी
Haveli, Pune | Sep 16, 2025 वाघोली येथील बकोरी रोडची दुर्दशा प्रकरणी स्थानिक नागरिकांनी उपोषणाचा पर्याय निवडला आहे.या संदर्भात या आमरण अनिल मिश्रांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी पीएमआरडीचे अधिकारी हे प्रत्यक्ष रस्त्याच्या पाहणीसाठी रस्त्यावर आल्याचे पहावयास मिळाले.