अमरावती: आ.अडसड यांनी पुन्हा शहरातील व ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल केली,क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान
आमदार प्रताप अडसड यांनी पुन्हा शहरातील व ग्रामीण भागातील येणाऱ्या जनतेची दिशाभूल केली शहरातील अंडर ब्रिज भुयारी मार्ग पूर्णपणे बांधकाम झाले नसून आचारसंहितेच्या पूर्वी घाई गडबडीने उद्घाटन करून सर्वसामान्यांची दिशाभूल केलेली आहे आज त्याच अंडर ब्रिज भुयारी मार्ग खाली एक्सीडेंट झाला आमदार साहेब हे तुमचं वागणं बरोबर नाही सर्वसामान्यांची दिशाभूल करू नका,असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी केले आहे..