Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

अक्कलकुवा: अक्कलकुवा ते मोलगी रोडवर जामिया कॉलेजच्या पुढे प्राणघाती अपघात

Akkalkuwa, Nandurbar | Jun 1, 2025
आर्टिका गाडी क्रमांक एमएच 39 एजे 1112 वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयिने दुष्काळजीपणे बेदारकारपणे चालवून मोटरसायकल क्रमांक एमएच 39 एपी 8128 हिच्या अपघात करून उदयसिंग वसावे यांच्या मरणास व हुजऱ्या पटले यांच्या दुखापतीस व दोन्ही वाहनाच्या नुकसानीच कारणीभूत झाला म्हणून दिनांक 31 मे रोजी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.