अकोला: जिल्ह्यातील 20 वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ; नवीन वेळापत्रक जाहीर, जिल्हाधिकारी
वर्षा मीना
Akola, Akola | Nov 29, 2025 जिल्ह्यातील 23 वाळूघाटांच्या लिलावात 20 घाटांसाठी प्रथम मुदतवाढ देण्यात आली असून, त्यासाठी शुद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. अधिकाधिक लिलावधारकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी केले. सुधारित वेळापत्रकानुसार ई-निविदा स्वीकारण्याची मुदत 9 डिसेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तांत्रिक पडताळणी 10 डिसेंबरला तर ई-लिलाव प्रक्रिया 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान होणार आहे. 20 घाटांमध्ये मूर्तिजापूर, बाळापूर व