तळा: तळा तालुक्यातील रब्बी हंगामातील भातशेती झाली दुर्मीळ
Tala, Raigad | Apr 12, 2026 तळा तालुक्यातील एकमेव अमेरिकन अर्थसाहय्याने बांधलेले व सिंचन क्षेत्रावर शेती होणारे वावेहवेली धरण आहे. परतुं गेल्या अनेक वर्षांपासून धरणाचे कालवे नादुरुस्त आहेत. या भात शेतीला कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची कालव्यांच्या दुरूस्ती अभावी शेतीला पाणी नसल्याने कालवा दुरूस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना पहावयास मिळत आहे.