नागपूर शहर: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे शोषण; आरोपी अटकेत : साईनाथ रामलोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक
धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामलोड यांनी 26 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी धंतोली पोलिसांनी ऋषिकेश दिनेश भोयर याला अटक केली आहे. आरोपीने यशवंत स्टेडियममधील हॉटेलमध्ये बोलावून तरुणीवर अत्याचार केले. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने लग्नास नकार देऊन संपर्क तोडला, त्यामुळे तिला गर्भपात करावा लागला. आरोपीचे अन्यत्र लग्न ठरल्याचे समजताच पीडितेने पोलिसांत धाव घेतली. याबद्दलची अधिक माहिती वर