घनसावंगी: वीजविहीन शेतकऱ्यांचा संताप अनावर!
वडीगोद्रीतील महावितरणच्या 11 केव्ही उपकेंद्राला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे
“वीज द्या, नाही
वीजविहीन शेतकऱ्यांचा संताप अनावर! वडीगोद्रीतील महावितरणच्या 11 केव्ही उपकेंद्राला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे “वीज द्या, नाहीतर कार्यालय सुरू होऊ देणार नाही” ; आक्रमक शेतकऱ्यांचा इशारा.. एकीकडे डिझेलचा तुटवडा तर दुसरीकडे शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. आज दिनांक 25 सोमवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे शेतीपंपाचा वीजपुरवठा तब्बल १५ दिवसांपासून खंडित असल्याने संतप्त शेतकऱ्यां