Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

आर्वी: सरपंच संघटनेचे सीईओ ला निवेदन.. स्ट्रीट लाईटचे बिल भरण्यास नकार ....गावे अंधारात....

Arvi, Wardha | Jan 23, 2026
वर्धा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद वर्धा पराग सोमन यांना आज निवेदन देण्यात आले स्ट्रीट लाईटचे बिल न भरल्याने गावे अंधारात आहे ..बिले भरण्यास सरपंच संघटनेचा नकार आहे. ग्रामपंचायत च्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात विद्युत वितरण कंपनी पोल वर जागेवर आम्ही टॅक्स आकारू..यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे... काय म्हणतात सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राऊत...ते पहा
आर्वी: सरपंच संघटनेचे सीईओ ला निवेदन.. स्ट्रीट लाईटचे बिल भरण्यास नकार ....गावे अंधारात.... - Arvi News