#नंदुरबार_पोलीस
🔐 सायबर सुरक्षा प्रतिज्ञा 🔐
सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली.
या उपक्रमात शहादा, उपनगर, तालुका, सारंगखेडा, विसरवाडी व म्हसावद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
📱 सुरक्षित इंटरनेट वापरूया
🔒 वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवूया
🚫 OTP, PIN, Password व UPI PIN कोणालाही सांगू नका
☎️ सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क करा.
सतर्क राहूया • सुरक्षित राहूया • सायबर गुन्हे रोखूया! 🛡️
#NandurbarPolice #CyberAwareness #CyberSafety #1930 #CyberCrime