जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य रत्नावली चौक येथून नमो मॅरेथॉनचे आयोजन*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यरत्नावली चौक येथून जळगावत नमो मॅरेथॉनचे आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता खासदार स्मिता वाघ व आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत आयोजन*करण्यात आले होते