वडवणी: डोंगरवाडी तलावात महिलेच्या मृत्यूचे रहस्य उघडले, दोघांना पोलिसांनी केले अटक
Wadwani, Beed | Nov 6, 2025 तालुक्यातील डोंगरवाडी येथील पाझर तलावात पिंपळनेर येथीलअशाबाई करांडे नामक महिलेचा मृतदेह दि. २६ ऑक्टोबर रोजी आढळला होता. त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, याबाबतचे गूढ कायम होते मात्र याचा उलगडा वडवणी पोलिसांनी केला असून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे याचा पुढील तपास वडवणी पोलीस करत आहेत