Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: मुंबई ते मांडवा रो-रो फेरी सेवेचे तिकीट दर वाढण्याची शक्यता

Alibag, Raigad | May 5, 2026
मुंबई ते मांडवा रो-रो फेरीचा प्रवास, नियमित प्रवासी आणि पर्यटकांच्या सोयीचा असला तरी इंधन दरवाढीमुळे या रो-रो सेवेच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आखाती देशांमधील युद्ध तणावामुळे इंधनाच्या किमती वाढल्या. त्याचा परिणाम सागरी वाहतुकीवरही होऊ लागला आहे. अलिबागकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई ते मांडवा रो-रो सेवा ही सोयीस्कर आहे. प्रवाशांना त्यांच्या वाहनासह प्रवास करता येत असल्याने ही सेवा महत्वपूर्ण ठरली आहे.